मी हा ब्लॉगपणा का केला आहे?
उगीच. आजकाल प्लंबरलोक सुद्धा मोबाईल वापरतात,मग आपण का नाही? किंवा, खेड्यापाड्यातले लोक सुद्धा तीन अंकी करतात,मग आपण का नाही? किंवा, माझ्या जावेकडे निळ्या काठापदराची साडी आहे मग माझ्याकडे का नाही? असं काहीतरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)

2 comments:
:D jhakkass
Plumberlok mobile phone vapratat, he specifically ka mention kartoys? Racist ahes. Ashya sectarian views mule Bharat/akkha Jaag sampnar ahe, te pan 2012 madhe. Apologize to the plumber community. Start here: http://www.mariogames1.com/
Post a Comment